0%
1 votes, 5 avg
13

General Knowledge

General Knowledge Question's

tail spin

1) ……. हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात?

2) भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?

3) राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात?

4) खलील पैकी कोणते मिश्र धातू आहे ?

5) भारताच्या घटनादुरुस्ती चा अधिकार……. ला आहे?

6) राज्यपाल व मंत्रिमंडळ हे…… ह्या दुव्यामुळे साधले जाते?

7) भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

8) संत्रा मध्ये कोणते विटामीन अधिक प्रमाणात असते ?

9) इंसुलिन चा शोध कोणी लावला ?

10) राष्ट्रपतीस पदग्रहण समय कोणाकडून शपथ घ्यावी लागते?