Frequently Asked Question
‘DT’ ची स्थापना केव्हा झाली ?
‘DT’ ची स्थापना होण्यापूर्वी ‘DT’ चे संस्थापक वेगवेगळे क्लासेस यशस्वीरीत्या चालवीत होते.या संस्थांच्या संस्थापकानी एकत्रं येऊन ‘DT’ ची स्थापना केली. ‘DT’ ची स्थापना होऊन २ वर्षे झाली असली तरी ‘DT’ च्या संस्थापकांना २० ते ३० वर्षाचा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव आहे.
‘DT’ मध्ये उच्चशिक्षित शिक्षकवर्ग आहे का ?
या प्रश्नाचे उत्तर वर दिलेले आहेच.आमच्या अनुभवामुळेच आम्ही उत्कृष्ट निकाल देऊ शकलो आणि अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवू शकलो आमच्या अनुभवी व उच्चशिक्षित शिक्षकवर्गामुळेच आम्हाला हे शक्य आहे.(उत्कृष्ट निकालाचे पत्रक पहा)
‘DT’ मध्ये वेगवेगळे वर्ग आहेत का ?
‘DT’ मध्ये शाळेच्या वेळेनुसार,शाळेच्या अभ्यासक्रमानुसार व विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार वेगवेगळे विभाग व वेगवेगळे वर्ग आहेत त्यामुळेच विद्यार्थांना वैयक्तिक मार्गदर्शन मिळते आणि विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये लक्षणीय वाढ होते.
‘DT’ मध्ये सराव परिक्षा होतात का ?
DT’ मध्ये दर वर वर्षी ४ प्रकारच्या सराव परीक्षा घेतल्या जातील या ४ प्रकारात १०० पेक्षा जास्त सराव परीक्षा घेतल्या जातील. या परीक्षांचा तपशील प्रवेश झाल्यानंतर दिला जाईल.या परीक्षांचे निकाल “दैनंदिन अहवाल पुस्तिकेत” दिला जाईल.
‘दैनंदिन अहवाल पुस्तिका ’ म्हणजे काय ?
‘दैनंदिन अहवाल पुस्तिका ’ दररोजची माहिती पुरवते.ज्यामध्ये विद्यार्थ्याची दररोजची हजेरी,दररोज शिकवलेल्या अभ्यासाचा तपशील,नियमितपणे होणारया परीक्षांचा तपशील,गृहपाठ,हा तपशील तपासण्यास फक्त २ मिनिटांचा वेळ लागतो. हा अहवाल तपासून आपण सही करून पाठवायचा आहे.दररोज शक्य नसल्यास आठवड्यातून एकदा सही करू शकता.
आपण पालक सभा घेता का ?
होय, आम्ही मासिक पालकसभा घेतो. जर या पालकसभेला अनुपस्थित असेल तर त्यांना रू. १००/- दंड आकारला जातो. पालक सभेची वेळ व दिनांक दैनंदिन अहवाल पुस्तिकेमध्ये दिली जाईल.
विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला जातो का ?
होय, विद्यार्थ्यांना लेखन, वाचन आणि पाठांतर यांचा गृहपाठ दिला जातो. 20 ते 30 मिनीटे गृहपाठ करण्यास पुरेसे आहेत.
गृहपाठ करणे सक्तीचे आहे का ?
सक्तीचे नाही, परंतु गृहपाठ पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे काही गुण कमी होतात.
एका तुकडीमध्ये किती विद्यार्थी असतात ?
आम्ही एका तुकडीमध्ये जास्तीत जास्त 20 विद्यार्थ्यांची सोय केली आहे. 20 विद्यार्थी संख्या होईपर्यंत प्रवेश दिला जाईल. परंतु जेव्हा आपला प्रवेश दिला जाईल तेव्हा कितीही विद्यार्थी संख्या असू शकते. एका विद्यार्थ्याची सुद्धा एक तुकडी असू शकते.
फी (शुल्क) किती आहे ?
फी चार्ट (शुल्क तक्ता) बघा.
फी भरण्याची पद्धत कशी आहे ?
प्रवेश घेतेवेळी आपणास संपुर्ण व्यवस्थापकीय खर्च (पूर्ण देय रक्कम) द्यावी लागेल. एक महिन्यासाठी जरी आपण प्रवेश घतला असेल तरी व्यवस्थापकीय खर्च रक्कम पूर्णच द्यावी लागेल. त्यामध्ये कोणतीही कपात होणार नाही. प्रवेश घेण्याच्या तारखेपासून शिकवणी शुल्क आकारले जाईल.
फी मध्ये काही सुट मिळेल का ?
कोचिंग क्लासेस हा आमच्या उदरनिर्वाहाचा व्यवसाय असला तरी आम्ही आमची सामाजिक बांधिलकी जोपासली आहे त्यानुसार आमच्या फी सवलतीच्या तक्त्यानुसार आणि नियमानुसार तुम्हाला फी मध्ये सवलत मिळेल परंतु त्यासाठी आपणास “ एक हाती रक्कम ” भरावी लागेल.
‘DT’ मध्ये सर्व विषय शिकवले जातात का ?
होय.आम्ही सर्व विषयांचे मार्गदर्शन करतो.परंतु गणित , इंग्रजी व विज्ञान या विषयांसाठी उपलब्ध वेळेच्या ६०% वेळ दिला जातो.
व ३०% वेळ हा इतर विषयांसाठी दिला जातो व १०% वेळ हा विद्यार्थांच्या व्यक्तिमत्व विकाससाठी दिला जातो.
वेग वेगळ्या शाळांचा अभ्यासक्रम वेगळा असतो .मग त्याचे नियोजन कसे करता?
आमचे ४ शिक्षक राखीव असतात त्यामुळे एकाचवेळी आम्ही ४ शाळांमधील विद्यार्थांना मार्गदर्शन करू शकतो.
When was ‘DT’ established?
Previously founders of ‘DT’ were running different coaching classes very successfully. They decided to come together to form a new brand “Divyya Tutorials”
Officially we are in the 3rd year of “DT” but all founders & Directors have great experience of 20 to 30 years in the field of education.
Does “DT” have qualified staff for teaching?
This question is answered above. As we have huge experience in coaching and wonderful tradition of the best results. Obviously we have well qualified teaching and non- teaching staff. Our teachers and professors are highly educated, dedicated and sincere enough to bring out the best from every pupil.
Does ‘DT’ have separate batches?
Yes. Of course we have different units and different batches for each class. Batches are planned according to students suitable timings and scheduled according to school syllabus.
Does ‘DT’ conduct frequent unit tests ?
Every Saturday two unit tests will be given to the students. Monthly 8 tests and almost 80 tests in total will be conducted. Reports of the tests will be given in DAILY REPORT BOOK.
What is DAILY REPORT BOOK ?
Daily Report Book gives you daily updates through this book you will come to know what was taught, how it was taught, what home work was given etc. You need to spend only two minutes to read and sign. You can write your remarks, suggestions, advice in this book.
Do you conduct parents’ meetings?
Yes, parents’ meeting is conducted once in a month. If parents fail to attend a meeting then they have to pay Rs. 100/- as compensation. Time table of parents’ meeting is given in Daily Report Book.
Do children get homework?
Yes, students are given homework which includes, writing, reading and recitation work.To complete homework 20 to 30 minutes are sufficient.
Is Homework Compulsory?
It is not compulsory but students get some points for it & if homework is not done they can lose points.
What are points?
DT has created unique point system. Points are given on the basis of attendance, discipline, marks in tests, homework, etc.
How many students are there in a batch
We accommodate maximum twenty students in a batch. Admissions are given until the batch becomes full. When you are getting admission there may be any number of students but this is not important in our point of view as we give our best even if there is a single student in a batch.
How much is the fees ?
Please check our fees chart and confirm it from our desk.
What is the fees payment mode?
At the time of admission you must pay Administration charges and government taxes in advance. If you take admission in any month administration charges and government taxes will be the same. Coaching fees will be taken on EMI basis as shown in the chart.
Are you offering any discount?
Yes, we offer discount on different criteria. For details please go through our discount table.
Are all subjects taught in ‘DT’?
Yes. All subjects are taught in ‘DT’, but 60% time will be spent on mathematics, science, and English, 30% time will be spent on other subjects and 10% time will be spent on “Students Personality Development”
How do you manage the students from different schools?
We have staff of 4 reserved teachers so we can teach 4 batches at a time from different schools.